घडामोडी Archive

शिवनेरी मिसळ यांची एक वेगळीच भन्नाट अशी कल्पना… “बालपणीचा खेळ सुखाचा” याचा अगदी यतार्थ अनुभव काय असेल. तर याच सार्थ उत्तर “शिवनेरी मिसळ″ येथे भेट दिल्यावर मिळेल. शिवनेरी मिसळ काळेवाडी,...

शिवनेरी मिसळ, सासवड

शिवनेरी मिसळ यांची एक वेगळीच भन्नाट अशी कल्पना… “बालपणीचा खेळ सुखाचा” याचा अगदी यतार्थ अनुभव काय असेल. तर याच सार्थ उत्तर “शिवनेरी मिसळ″ येथे भेट दिल्यावर मिळेल. शिवनेरी मिसळ काळेवाडी,…

आषाढ वद्य अमावास्येनिमित्त पुरंदरमधील श्रीक्षेत्र वीर येथे हजारो भाविकांनी  श्रीनाथ म्हस्कोबा आणि देवी जोगेश्वरीचे दर्शन घेतले. पहाटे साडेचार वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी ६ वाजता...

म्हस्कोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक

आषाढ वद्य अमावास्येनिमित्त पुरंदरमधील श्रीक्षेत्र वीर येथे हजारो भाविकांनी  श्रीनाथ म्हस्कोबा आणि देवी जोगेश्वरीचे दर्शन घेतले. पहाटे साडेचार वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी ६ वाजता…

मार्गशीर्ष अमावास्येनिमित्त थंडी असूनही पुरंदरमधील वीर येथे हजारो भाविकांनी श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्‍वरीचे दर्शन घेतले. अमावस्येनिमित्त पहाटे ४.३0 वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी ६ वाजता...

हजारो भाविकांनी वीर गजबजले

मार्गशीर्ष अमावास्येनिमित्त थंडी असूनही पुरंदरमधील वीर येथे हजारो भाविकांनी श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्‍वरीचे दर्शन घेतले. अमावस्येनिमित्त पहाटे ४.३0 वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी ६ वाजता…

सासवड - येथील प्रगती ग्रंथालयाच्या वतीने नगरपालिका सभागृहात विविध मान्यवरांच्या पत्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. परिसरातील रसिक वाचकांचा या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, अब्राहम लिंकन आदींच्या...

कुसुमाग्रज, सावरकर अन्‌ लिंकनचीही पत्रे

सासवड - येथील प्रगती ग्रंथालयाच्या वतीने नगरपालिका सभागृहात विविध मान्यवरांच्या पत्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. परिसरातील रसिक वाचकांचा या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, अब्राहम लिंकन आदींच्या…

‘‘तीर्थक्षेत्र जेजुरीच्या विकासासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विशेष फंडातून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. आम्ही पाच महिन्यांपूर्वी पालिकेच्या निवडणुकीत जेजुरीकरांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करू,’’ असा विश्‍वास काँग्रेसचे युवक नेते...

जेजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडून ५ कोटी

‘‘तीर्थक्षेत्र जेजुरीच्या विकासासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विशेष फंडातून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. आम्ही पाच महिन्यांपूर्वी पालिकेच्या निवडणुकीत जेजुरीकरांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करू,’’ असा विश्‍वास काँग्रेसचे युवक नेते…

पुरंदर तालुक्यात एकूण १५ ज्युनिअर कॉलेज असून या सर्व महाविद्यालयातून मार्च २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेला एकूण २४७४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २००६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुरंदरचा...

शिवाजी इंग्लिश मीडियमचा १०० टक्के निकाल

पुरंदर तालुक्यात एकूण १५ ज्युनिअर कॉलेज असून या सर्व महाविद्यालयातून मार्च २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेला एकूण २४७४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २००६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुरंदरचा…

सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या सासवड, ता. पुरंदर या जन्मगावी साहित्यातील योगदानाबद्दल देण्यात येणारा पुरस्कार लासलगावचे कवी प्रकाश होळकर यांना जाहीर झाला आहे. रोख...

कवी प्रकाश होळकर यांना अत्रे प्रतिष्ठानचा पुरस्कार

सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या सासवड, ता. पुरंदर या जन्मगावी साहित्यातील योगदानाबद्दल देण्यात येणारा पुरस्कार लासलगावचे कवी प्रकाश होळकर यांना जाहीर झाला आहे. रोख…

सासवड – येथील सासवडच्या वाघडोंगर वनपर्यटनस्थळासाठी चार कोटी साठ लाखांच्या कामाला मंजुरी दिली आहे. त्यातील पहिला टप्पा २.१८ कोटींचा आता सुरू होत असून, भविष्यात हे चांगले पर्यटनस्थळ म्हणून विकसित होईल,...

सासवडच्या ‘वनपर्यटना’साठी ४.६० कोटी

सासवड – येथील सासवडच्या वाघडोंगर वनपर्यटनस्थळासाठी चार कोटी साठ लाखांच्या कामाला मंजुरी दिली आहे. त्यातील पहिला टप्पा २.१८ कोटींचा आता सुरू होत असून, भविष्यात हे चांगले पर्यटनस्थळ म्हणून विकसित होईल,…

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पुरंदर शाखेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात वैविध्यपूर्ण व भरीव कामगिरी करणार्‍या ३५ शिक्षकांना छत्रपती संभाजीराजे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे...

संभाजीराजे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पुरंदर शाखेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात वैविध्यपूर्ण व भरीव कामगिरी करणार्‍या ३५ शिक्षकांना छत्रपती संभाजीराजे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे…

शहराची पाण्याची वाढती मागणी असल्याने जिल्ह्यातील शेतीच्या पाण्यावर फार मोठा ताण पडत असून, प्रसंगी शेतीच्या पाण्यात पाटबंधारे विभागाला कपात करावी लागत आहे. त्यातच बाष्पीभवन, पाणी चोरी, पाणीगळतीमुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता...

पुरंदरच्या शेतीला मिळणार जादा पाणी

शहराची पाण्याची वाढती मागणी असल्याने जिल्ह्यातील शेतीच्या पाण्यावर फार मोठा ताण पडत असून, प्रसंगी शेतीच्या पाण्यात पाटबंधारे विभागाला कपात करावी लागत आहे. त्यातच बाष्पीभवन, पाणी चोरी, पाणीगळतीमुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता…