सुस्वागतम्!
सासवडकर.कॉम वर आपले स्वागत आहे. सासवड परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळांची माहिती आपल्याला या संकेत स्थळावरती मिळेल. आपणही सासवडसंबंधी लेख / बातम्या आम्हास खालील पत्त्यावर पाठवू शकता.
saswadkar@saswadkar.comआवाहन – पुरंदर तालुक्यातील गावे
सासवडकर परिवारातर्फे जाहीर आवाहनः
पुरंदर तालूक्यामधील गावांची माहीती जमा करण्याचे काम चालू आहे. तरी याबाबतची माहिती आपल्याकडे असल्यास आम्हास खालील मुद्द्यांना अनुसरून पाठवावी.
१. गावाचे नाव
२. अंदाजे लोकसंख्या
३. गावाबद्दल माहिती (५० शब्दांत)
व्यक्ती-वल्ली Archive
प्रल्हाद केशव अत्रे
आचार्य अत्रे किंवा प्र. के. अत्रे या नावाने ओळखले जाणारे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांची टोकदार लेखणी, बोचरा विनोद आणि दिलदार वृत्ती याला उभा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. आपल्या लेखणीने साहित्यातील…