पुरंदर तालुक्यात एकूण १५ ज्युनिअर कॉलेज असून या सर्व महाविद्यालयातून मार्च २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेला एकूण २४७४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २००६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुरंदरचा सरासरी निकाल ८३.६९ टक्के लागला आहे. तर सासवड येथील श्री शिवाजी कॉलेजचा १०० टक्के निकाल लागला आहे.
तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे :
महाविद्यालयाचे नाव | निकाल टक्केवारी |
शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, सासवड | १००.०० |
न्यू इंग्लिश जवळार्जुन, कॉलेज | ९३.३० |
किलाचंद विद्यालय, निरा | ९१.४७ |
जिजामाता कॉलेज, जेजुरी | ९१.१४ |
रिसे-पिसे विद्यालय, रिसे | ८८.८९ |
श्रीमती जनाबाई ओव्हाळ कॉलेज, हिवर | ८५.७१ |
म. ए. सो. वाघीरे कॉलेज, सासवड | ८५.२९ |
वाघीरे महाविद्यालय, सासवड | ८४.२८ |
पुरंदर ज्युनिअर कॉलेज, सासवड | ८४.०७ |
पंचक्रोशी तांत्रिक महाविद्यालय, वाघापूर | ८२.६१ |
ए. सी. हुंडेकरी ज्युनियर कॉलेज, जेजुरी | ८२.३३ |
श्री केदारेश्वर महाविद्यालय, काळदरी | ८१.८२ |
महर्षी वाल्मिकी विद्यालय, वाल्हे | ७५.१९ |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, परींचे | ५४.४४ |