शिवनेरी मिसळ, सासवड

शिवनेरी मिसळ यांची एक वेगळीच भन्नाट अशी कल्पना…
“बालपणीचा खेळ सुखाचा” याचा अगदी यतार्थ अनुभव काय असेल. तर याच सार्थ उत्तर “शिवनेरी मिसळ″ येथे भेट दिल्यावर मिळेल.

शिवनेरी मिसळ काळेवाडी, सासवड येथे मिसळ प्रेमी असंख्य ओढीने येत असतात, त्यांच्या लहान मुलांना देखील तितक्याच आंनदाने सोबत आणतात,
मिसळीचा आनंद घेता, घेता त्यांच्या नटखट बाळाला ही तितकाच सुखद स्पर्श देण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून पाळणा ची सुविधा करण्यात आली आहे. जेणेकरून शिवनेरी मिसळ चा आस्वाद घेत असताना मुलं ही तितक्याच आनंदात खेळत राहील…

“पाळण्यात खेळताना त्याचं ते निरागस हसणं, रमबाण होणं… सारंच मौल्यवान.” अशा अमूल्य सुखद क्षणाची प्रचिती येणाऱ्या प्रत्येक बालकृष्णाला येत असते. हेच ते जे मनाला तृप्त करत आणि लोभस वाटणारे मनमोहक दृश्य.

सासवड ला जाणार असाल तर शिवनेरी मिसळला नक्की भेट द्या.

शिवनेरी मिसळ, काळेवाडी, सासवड
संपर्क- 9923230423