संपर्क

‘सासवडकर डॉट कॉमची निर्मिती’

इंटरनेट नामक महाजालावर कोणत्याही बाबतीत आपल्याला कोणतीही माहीती लगेच मिळू शकते, हा आमचा समज काहीसा खोटा ठरला तो ‘सासवड’बद्दल शोध घेताना. पण हाती मोती लागण्याऐवजी, साधे दगड घेऊन आम्हाला या समुद्रातून प्रत्येक वेळी बाहेर यावं लागलं.आणि ह्याच गोष्टीनं आम्हा सासवडकरांना आणि सासवडप्रेमींना सासवडकर डॉट कॉमची निर्मिती करण्यास प्रवृत्त केलं. खरं तर ह्या प्रवासाची सुरवात २ वर्षांपूर्वीच झाली आहे. आणि या वाटेवरच्या गावांची म्हणजे तुमची साथ आम्हाला फार मोलाची आहे.

सासवडकर.कॉम वर आपले स्वागत आहे. सासवड परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळांची माहिती आपल्याला या संकेत स्थळावरती मिळेल. आपणही सासवडसंबंधी लेख आम्हास पाठवू शकता.

ईमेल:
saswadkar@saswadkar.com

सासवडकर डॉट कॉम संघ

निलेश कुंजीर : संकल्पना, छायाचित्रण, माहिती व्यवस्थापन
नितीन कुंजीर : वेब डेव्हलपमेंट, माहिती व्यवस्थापन
मंगेश डावखर : छायाचित्रण
अमर ढेंबरे : वेब डेव्हलपमेंट सहाय्य
विक्रम ढेंबरे : छायाचित्रण
तानाजी सातव (अध्यक्ष प्रगती ग्रंथालय, सासवड) : माहिती व्यवस्थापन
श्रीकृष्ण नेवसे (पत्रकार सकाळ वृत्तपत्र, सासवड) : माहिती व्यवस्थापन
अमोल जगताप (वसुंधरा प्रतिष्ठान, सचिव, सासवड) : माहिती व्यवस्थापन
अविराज खेनट (अध्यक्ष वसुंधरा प्रतिष्ठान, सासवड) : माहिती व्यवस्थापन
परशुराम देशमुख (चांगवटेश्वर सुधार समिती, सासवड) : माहिती व्यवस्थापन