पुरंदरमधील गावे

अ. क्र. गावाचे नाव व माहिती
असकरवाडी
आंबळे
आंबोडी
उदाचीवाडी
कर्नलवाडी
काळदरी
कुंभारवळण
केतकावळे
कोठाळे
१० कोडीत खु.
११ कोडीत बु.
१२ कोलविहीरे
१३ खलाद
१४ खानवाडी
१५ खेंगरेवाडी
१६ गराडे
१७ गुर्‍होळी
लोकसंख्या: अंदाजे २५००
गुर्‍होळी हे गाव सासवडपासून सुमारे १८ किमी,  जेजूरीपासून २१ किमी व उरुळी कांचन पासून १८ किमीवर वसलेले आहे. गावाची अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे. ज्यामध्ये अंजीर, सिताफळ व डाळींब ही पिके घेतली जातात. गुर्‍होळीमध्ये प्रामुख्याने खेडेकर कुटूंबीयांची लोकसंख्या आहे. ज्यांचा उगम मुख्यत्वे खेड शिवापूर, हवेली तालुका तसेच खामगांव आणि दौंड तालुक्यात झाला असावा. गावामध्ये १ली ते ४थी साठी जिल्हा प्राथमिक शाळा व ५वी ते १०वी साठी न्यू इंग्लिश स्कूल गुर्‍होळी ह्या शाळा आहेत.
१८ गुळंचे
१९ चांबळी
२० चिल्हेवाडी
२१ जेऊर
२२ झेंडेवाडी
२३ ढालेवाडी
२४ तकरारवाडी
२५ तोंडळ
२६ थापेवाडी
२७ दवणेवाडी
२८ दिवे
२९ देवडी
३० दौंडज
३१ धनकवडी
३२ नवळेवाडी
३३ नाझरे
३४ नायगाव
३५ नावळी
३६ निरा
३७ निळूंज
३८ परिंचे
३९ पांगरी
४० पांडेश्वर
४१ पानवडी
४२ पारगाव
४३ पिंगोरी
४४ पिंपरी
४५ पिंपरी खु.
४६ पिंपळे
४७ पिसर्वे
४८ पिसूर्ती
४९ पिसे
५० पुरंदर
५१ पुरपोखर
५२ पोंढे
५३ बहिरवाडी
५४ बेलसर
५५ बोपगाव
५६ बोराळेवाडी
५७ भिवडी
लोकसंख्या: अंदाजे १००००
सासवड पासून भिवडी हे गाव ५ किमी वरती वसलेले आहे. उमाजी नाईक आणि गोपाळदादा गायकवाड या स्वातंत्र्य सैनिकंसाठी भिवडी प्रसिद्ध आहे. उमाजी नाईकमुळे सुमारे २०० वर्षांपासून भिवडीला ‘बंडाची भिवडी’ म्हणूनही ओळखले जाते. भिवडीपासून नारायणपूर ३ किमी वरती तर पुरंदर किल्ला ५ किमी वरती आहे.
आभारः सागर गायकवाड, पुणे
५८ भिवरी
५९ भोसाळेवाडी
६० मंडकी
६१ मांढर
६२ माळशिरस
६३ मावडी
६४ मावडीसुपे
६५ माहूर
६६ येखतपूर
६७ राख
६८ राजुरी
६९ राजेवाडी
७० रानमळा
७१ रिसे
लोकसंख्या: १५००
रिसे पुरंदरच्या टोकास सासवङपासून ३० किमी अंतरावर आहे. गावचे दैवत मुकाईदेवी आहे. गावात खोपङेवाङी व हांङेवस्ती अशा दोन वस्त्या आहेत. गावापासुन मोरगाव ८ व जेजुरी १७ किमी वर आहे.
आभारः सचिन कामथे
७२ लापतलवाडी
७३ वनपुरी
७४ वाघापुर
७५ वानवरी
७६ वाल्हे
७७ वाळुंज
७८ वीर
७९ शिवरी
८० शीव
८१ साकुर्डे
८२ सातळवाडी
८३ सिंगापुर
८४ सुपे खु.
८५ सोनुर्डी
८६ सोनोरी
८७ हरगुडे
८८ हरणी
८९ हिवरे