सुस्वागतम्!
सासवडकर.कॉम वर आपले स्वागत आहे. सासवड परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळांची माहिती आपल्याला या संकेत स्थळावरती मिळेल. आपणही सासवडसंबंधी लेख / बातम्या आम्हास खालील पत्त्यावर पाठवू शकता.
saswadkar.com@gmail.comआवाहन – पुरंदर तालुक्यातील गावे
सासवडकर परिवारातर्फे जाहीर आवाहनः
पुरंदर तालूक्यामधील गावांची माहीती जमा करण्याचे काम चालू आहे. तरी याबाबतची माहिती आपल्याकडे असल्यास आम्हास खालील मुद्द्यांना अनुसरून पाठवावी.
१. गावाचे नाव
२. अंदाजे लोकसंख्या
३. गावाबद्दल माहिती (५० शब्दांत)
tanaji satav Archive
कुसुमाग्रज, सावरकर अन् लिंकनचीही पत्रे
सासवड - येथील प्रगती ग्रंथालयाच्या वतीने नगरपालिका सभागृहात विविध मान्यवरांच्या पत्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. परिसरातील रसिक वाचकांचा या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, अब्राहम लिंकन आदींच्या…